Loading ...
/* Dont copy */

स्वप्नावली (मराठी कविता)

स्वप्नावली, मराठी कविता - [Swapnavali,Marathi Kavita] सारं आभाळ मिठीत आले असं वाटलं स्वप्नावली, धनराज बाविस्कर यांची प्रेम कविता.

स्वप्नावली - मराठी कविता | Swapnavali - Marathi Kavita

सारं आभाळ मिठीत आले असं वाटलं स्वप्नावली


स्वप्नावली (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी धनराज बाविस्कर यांची प्रेम कविता ‘स्वप्नावली’.



सारं आभाळ मिठीत आले असं वाटलं स्वप्नावली
अंगाचा तो स्पर्श लागूनी तानूनी झोपलो खाटली

नेत्र खुले ना झोपेतूनी फुलाच्या बागे तू आली
बाग सारा भरला फुलांचा राणी रंपलो खाटली

चादर ओढून तुला पाहून तू का अशी लाजली
तू शेजारी बसली अशी मंत्र जपलो खाटली

लांब केसांवर नाज तुझा हृदय लागलं हृदयी
सांग प्रेमाचा दोन गोष्टी स्वप्न तपलो खाटली

नेत्र अंगार तुझा सुवास गरम निहारली
वारा न्यारा तो अंधार स्वप्न खपलो खाटली

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची