Loading ...
/* Dont copy */

खरंच असं कधी घडेल का (मराठी कविता)

खरंच असं कधी घडेल का (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रज्ञा वझे यांची खरंच असं कधी घडेल का ही कविता.

खरंच असं कधी घडेल का (मराठी कविता)

एक धागा जणू लज्जेचा एक धागा सौंदर्याचा, धागा धागा विणुनी झाला जन्म वस्त्राचा


खरंच असं कधी घडेल का (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘प्रज्ञा वझे’ यांची ‘खरंच असं कधी घडेल का’ ही कविता.



खरंच असं कधी घडेल का? खरंच असं कधी घडेल का?
ओसाड पडली family restaurant उजाड झाले सर्व bar
नको आम्हाला pizza burger भली चांगली कांदा भाजी भाकर
निर्व्यसनाचे महत्व आम्हा कधी तरी कळेल का?

एक धागा जणू लज्जेचा एक धागा सौंदर्याचा
धागा धागा विणुनी झाला जन्म वस्त्राचा
fashion show मध्ये वस्त्र सरावे स्थिती आहे का खरी
वस्त्रा देऊनी जन्म माणसा गरज त्याची कधी कळेल का?

granite, marble, softsety नी hall राहीला भरुनी
oven, microwave, juicer यांचे kitchen झाले मिळूनी
AC, bed, dressing-table,bedroom मध्ये आले जुळुनी
'आपली माणसे' झाली guest, guest-room चे महत्व आम्हा कधी कळेल का?

यंत्र युगाचा ठेवा आम्ही घरोघरी जपला खरे
खऱ्या घराचे घरपण सांगा कधी तरी मिळेल का?
अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या गरजा पशु बनूनच भागवाव्यात का
माणूस म्हणून जगून बघूया खरंच असं कधी घडेल का
खरंच असं कधी घडेल का? खरंच असं कधी घडेल का?


खरंच असं कधी घडेल का (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- प्रज्ञा वझे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची