Loading ...

शिकत होतो - मराठी कविता

शिकत होतो, मराठी कविता - [Shikat Hoto, Marathi Kavita] दिवसेंदिवस मी स्वतःला, सुनिल नागवे यांची प्रेरणादायी कविता.

शिकत होतो - मराठी कविता | Shikat Hoto - Marathi Kavita

दिवसेंदिवस मी स्वतःला, माझ्या आयुष्यातून कमी करत होतो


शिकत होतो (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी सुनिल नागवे यांची प्रेरणादायी कविता ‘शिकत होतो’.



दिवसेंदिवस मी स्वतःला
माझ्या आयुष्यातून कमी करत होतो
जबाबदारीच्या एका चक्रव्युहामध्ये
नकळत मी अडकत होतो

कर्तव्याचे पालन करतांना मी
अनेक गोष्टींची तडजोड करत होतो
अगदी तन - मन - धनाने
दुसर्‍याच्या मदतीला धावत होतो

जीवन जगण्याची कला मी
माझ्या कामातुन शिकत होतो
तर कधी चांगल्या - वाईट समाजातून
माणसे वाचायला शिकत होतो

- सुनिल नागवे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची