Loading ...
/* Dont copy */

दोन बिजांचा जीव (मराठी कविता)

दोन बिजांचा जीव (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रज्ञा वझे यांची दोन बिजांचा जीव ही कविता.

दोन बिजांचा जीव (मराठी कविता)

दोन बिजांचा जीव सानुला उदरी अंकुरतो


दोन बिजांचा जीव (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘प्रज्ञा वझे’ यांची ‘दोन बिजांचा जीव’ ही कविता.



दोन बिजांचा जीव सानुला उदरी अंकुरतो
मातृत्वाचा खजिना लुटुनी स्त्री देहाला मान लाभतो

अस्तित्वाचा हुंकार ऐकूनी भाव-भावना उचंबळती
’तो’ किंवा ’ती’ जन्मा येवून बालपणीचा आठव देती

’तो’ झाला तर सर्वोत्तम सार्थक होईल जन्माचे
’ती’ झाली तर हाय दैवा झाली की ’फसगत’

त्याच्यासाठी नवस, पारायणे, उपचार, उपवास
’ती’ झाली ’ती’ होईल हे अघटीत होणे खास

’तो’ किंवा ’ती’ होणे खरोखरच नाही स्त्रीचे हाती
सुशिक्षित असूनही कलीयुगी या भ्रष्ट झाली मती

नऊ मासाची काय होणार याचा विचार होतो
निर्जिव यंत्राच्या मदतीने नितीमूल्यच संपवतो

’तो काय? किंवा ’ती’ काय? हाक मारणार ना ”आई”
आईच्यातच ईश्वर सामावलाय हीच ’ती’ ची पुण्याई


दोन बिजांचा जीव (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- प्रज्ञा वझे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची