Loading ...
/* Dont copy */

आरती इच्छा लग्नाची - मराठी कविता

आरती इच्छा लग्नाची, मराठी कविता - [Aarati Ichha Lagnachi, Marathi Kavita] कामकर्ता धामकर्ता इच्छा लग्नाची, राजेश्वर टोणे यांची सामाजिक कविता.

आरती इच्छा लग्नाची - मराठी कविता | Aarati Ichha Lagnachi - Marathi Kavita

कामकर्ता धामकर्ता इच्छा लग्नाची, मनापासून होती आवड लग्नाची


आरती इच्छा लग्नाची (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी राजेश्वर टोणे यांची सामाजिक कविता, ‘आरती इच्छा लग्नाची’.



कामकर्ता धामकर्ता इच्छा लग्नाची, मनापासून होती आवड लग्नाची

बायकोची केली निघाली मोठ्या पिकाची, घरात संख्या वाढली देणगी देवाची
समोर नवरा बायको कचवार खाना, जय देवा, जय देवा, जय नियोजना

फुकट फाकट तुमचे ऑपरेशन होते, २०० रु सरकार खिशात घालून देते
शाळेतले गुरुजी चोपडे बोलते, जय देवा, जय देवा, जय नियोजना

औषध पाण्यावाचून संगोपन होईना, घरात पोट्टे काही गुपचुप बसेना
उघडा नागडा घेऊन हिंडते कारखाना, जय देवा, जय देवा, जय नियोजना

- राजेश्वर टोणे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची