Loading ...
/* Dont copy */

वटपौर्णिमेचा सोहळा (मराठी कविता)

वटपौर्णिमेचा सोहळा, मराठी कविता - [Vatpaurnimecha Sohala,Marathi Kavita] एक मनुष्याच्या जीवनात आली अर्धांगिनी, सात जन्मांची साथ देते आली घरी सुवासनी.

वटपौर्णिमेचा सोहळा - मराठी कविता | Vatpaurnimecha Sohala - Marathi Kavita

एक मनुष्याच्या जीवनात आली अर्धांगिनी


वटपौर्णिमेचा सोहळा (मराठी कविता) - एक मनुष्याच्या जीवनात आली अर्धांगिनी.



एक मनुष्याच्या जीवनात आली अर्धांगिनी
सात जन्मांची साथ देते आली घरी सुवासनी

किती सु:ख दुःख ती साऱ्यांचं घेवून चालते
मन मंदिरी ती सार आयुष्य नवऱ्याला पुजते

असा तो उपवास वर्षात येतो एक वेळा
काय तो सण तीच्यासाठी लागतो वेगळा

अन्नाचा ना एक कण सोशन सार दिवसाचं
वटपौर्णिमेचा सणास आयुष्य मागते नवऱ्याचं

सुंदर सुखाचा दिवस सुवर्ण दिवस लाभतो
वटपौर्णिमेचा दिवस तिला स्वर्ग वाटतो

असा हा सण हसी खुशीचा शिरला
एकमेकेच्या घरी बायका गेल्या चहा पाण्याला

असा हा वटपौर्णिमेचा केला सोहळा साजरा
रहस्यमय तिचा जीवनाचा आनंद सोहळा साजरा

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची