Loading ...
/* Dont copy */

शेत बहरले (मराठी कविता)

शेत बहरले, मराठी कविता - [Shet Baharale,Marathi Kavita] मांडव घालून द्राक्ष वेली.

शेत बहरले - मराठी कविता | Shet Baharale - Marathi Kavita

मांडव घालून द्राक्ष वेली

मांडव घालून द्राक्ष वेली
नको म्हणता पिल्लू घेऊन केळी आली
सफरचंदावर लाल लाल लाली
हिरवीगार शेतं बहरली

मोत्यासमान गावरान ज्वारी
ऊसाला या काडतुसं आली
घनदाट गडद साऊली
चिंचेच्या या झाडाखाली

बहरून डाळिंब आलं
झकास उमलून कळी फुलली
मोह आवरता आवरता
फुलपाखरं प्रेमात पडली

हळद कुमकुम घेऊनिया
शेतातं सुवासिन आली
कोवळ्या उन्हात राम कृष्ण
श्री हरी हरी म्हणु लागली

- संजय बबन शिंदे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची