Loading ...

लाल परी (मराठी कविता)

लाल परी, मराठी कविता - [Lal Pari,Marathi Kavita] लाल परी हि लाल परी, महाराष्ट्राची लाल परी.

लाल परी - मराठी कविता | Lal Pari - Marathi Kavita

लाल परी हि लाल परी, महाराष्ट्राची लाल परी

लाल परी हि लाल परी, महाराष्ट्राची लाल परी
नांदली हि नांदली, महाराष्ट्रात लाल परी

प्रत्येकाच्या हृदयी बसली हि लाल परी
गरिबाची माऊली आपली हि लाल परी

गावागावात, शहराशहरात धावते हि लाल परी
सारे घाट रान चिरूनी जाते हि लाल परी

भले किती हि उशीर हो सारे लेकरे घेती लाल परी
भिन्न ती गर्दीस घेऊनी चालते हि लाल परी

रातराणीच्या मार्गावर शांतपणे चालते लाल परी
प्रवाशी बंधू सारी झोपली चालली लाल परी

प्रवासाचा मौज लूटत आनंद देते लाल परी
अशी सेवेत सदैव तत्पर रहा माझी लाल परी

तुझ्यावर अन् तुझ्या लेकरांवर किती दुःख कोसळलं
लाल परी वाट तुझी पाहून डोळ्यात अश्रू लाल परी

किती घर कर्मचारीचे उध्वस्त झाली लाल परी
सारी महाराष्ट्राची लाडकी धावली रस्त्यावर लाल परी

काळा कल्क पुसला आले सुखाची दिवस लाल परी
पंढरीची वारीला निघाली शहापुरहून लाल परी

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची