Loading ...

आधार तू (मराठी कविता)

आधार तू, मराठी कविता - [Aadhar Tu,Marathi Kavita] आधार तू शेत मजूराचा, येना रे तू पावसा.

आधार तू (मराठी कविता)

आधार तू शेत मजूराचा, येना रे तू पावसा


आधार तू (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘धनराज बाविस्कर’ यांची ‘आधार तू’ ही मराठी कविता.



आधार तू शेत मजूराचा, येना रे तू पावसा
वाट तुझी शेतकरी पाहात ऊभा, रंग चढव रे तू

आभाळ सार भरूनी आले, माई तहानाची भूखेली
उष्ण मंद झाला वारा, आता केव्हा येशील रे तू

सोन्याचा दिवस उगव रे पावसा, दोन पैका राही हाती
जरि सोनं नाही आले हाती, होईल शेतकरीचा वैरी रे तू

राब - राब राबूनी तळमळ जीवाच रान, घास तो उतरेना गळ्यात
सुखाचे दिवस कधी येतील पावसा, साथ कधी देशील रे तू

मने मन खात रे पावसा, कर्जाच्या आड शेतकरी
किटक नाशक घोटभर घेतो, जीवन पावसा संपवल रे तू

नको करू अशी रे दशा पावसा, तुझ्यावर शेतकरीचा भरोसा
तुझ्याशिवाय कुणाचा आधार, सोडू नको रे वार्‍यावर रे तू

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची