Loading ...

आकाश तू जमव हे ढग सारे (मराठी कविता)

आकाश तू जमव हे ढग सारे, मराठी कविता - [Akash Tu Jamav,Marathi Kavita] आकाश तू जमव हे ढग सारे.

आकाश तू जमव हे ढग सारे - मराठी कविता | Akash Tu Jamav - Marathi Kavita

आकाश तू जमव हे ढग सारे

आकाश तू जमव हे ढग सारे
कोरे ढग भरव सोड सर सारे

तुझी सारी लेकर पावसा वाट पाही
कोरडी भू माय उन्हाने झाली लवलाही

घोटभर पाण्यानं झिंझतो आम्ही उन्हाळ्यात सारे
ज्येष्ठ महिन्याची वाट पाहात आम्ही बसलो सारे

आकाश तू जमव हे ढग सारे
कोरे ढग भरव सोड सर सारे

दुःख हे कसे हरवू सांगना रे तू देवा
प्राणी, पक्षी, मानवा कसे जगनार रे देवा

कठिन दिस कसे आले आम्हावर सारे
एक इनन्ति तुला करतो दोन घास तरी दे रे

आकाश तू जमव हे ढग सारे
कोरे ढग भरव सोड सर सारे

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची