Loading ...

स्वर्ग हे माहेर पंढरी (मराठी कविता)

स्वर्ग हे माहेर पंढरी, मराठी कविता - [Swarg He Maher Pandhari,Marathi Kavita] राम नाम घेऊ चल विठू पांडुरंगा.

स्वर्ग हे माहेर पंढरी - मराठी कविता | Swarg He Maher Pandhari - Marathi Kavita

राम नाम घेऊ चल विठू पांडुरंगा

राम नाम घेऊ चल विठू पांडुरंगा
देवा श्री हरी विष्णु सखा संगा

वाजे, टाळ, नाल रंगला सावळा
नाही काही मनात केशव भोळा

या रे भक्त सारे रंगवा अभंगा
किर्तीचा डोंगर चढवा अंतरंगा

पंढरी पाहे वाट वारी निघाली हरी रे
गजर तुझा नामाचा चंद्रभागेवरती रे

सुख साप्रदाय तुझ्या माहेर पांडुरंगा
ऊसा लागे वाणी तुझी धना पांडुरंगा

भक्तिचा सारा मेळा भरला तू माहेरात
दंग झाली भक्त सारी देवा तुझ्या माहेरात

सोडू वाटेना माहेर चालला किर्तनाचा दंगा
स्वर्ग हे माहेर पंढरी हसरा मुखी पांडुरंगा

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची