Loading ...
/* Dont copy */

सकाळ (मराठी कविता)

सकाळ, मराठी कविता - [Sakal,Marathi Kavita] नवा उदय नव्या दिवसाची नवी ती सकाळ.

सकाळ - मराठी कविता | Sakal - Marathi Kavita

नवा उदय नव्या दिवसाची नवी ती सकाळ

नवा उदय नव्या दिवसाचा नवी ती सकाळ
परत तो दिवस वीझला परत आला नवा काळ

तीन ऋतूंची सरीनं धावपळ पाटोपाट ते काळ
इजा वादळ पेटले सारे ती सरांची धावपळ

नदी नाले झाली एक ओला झाला तो दुष्काळ
वृत्त आले छापूनी नवी झाली ती सकाळ

गेले पावसाचे दिवस आले हिवाळ्याचे ते काळ
शीतल निर्मळ घेई मौज म्हातारे, लेकरे, बाळ

अशी तीन ऋतूंची मौज आली वर्षाच्या काळ
तसा सुर्याचा काळ असा आपला आयुष्याचा काळ

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची