Loading ...

सुगरण (मराठी कविता)

सुगरण, मराठी कविता - [Sugaran,Marathi Kavita] तर्र तर्र उडत लई गवतनी पातले.

सुगरण - मराठी कविता | Sugaran - Marathi Kavita

तर्र तर्र उडत लई गवतनी पातले

तर्र तर्र उडत लई गवतनी पातले
गवतीचे पाण्यान तीने खोपाले इनले

सुगरण ते घर झोका खाये त्या हिवरले
काय त्या हिर ना मझार खोपा फांदीले

काटा पेटाळन झाड वांदा काय त्या खापाले
हसत खेळत सुगरण संसार पार पडना त्याले

पाणीन घर गच्च ते हिर आरसा लागे सुगरणले
गार हवेत रम जमले सुगरणचे ते पीले

उडलो सुगरणशी आईच्या संगती शिक्षण घेतले
आईचे कष्टाचे फळ जग भर उरले

- धनराज बाविस्कर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची