Loading ...
/* Dont copy */

पांडुरंग पांडुरंग - मराठी कविता (गोकुळ कुंभार)

पांडुरंग पांडुरंग (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची पांडुरंग पांडुरंग ही मराठी कविता.

पांडुरंग पांडुरंग - मराठी कविता (गोकुळ कुंभार)

कवी गोकुळ कुंभार यांची विठ्ठल भक्तीस समर्पित पाडुरंग पांडुरंग ही मराठी कविता.


पांडुरंग पांडुरंग - मराठी कविता (गोकुळ कुंभार)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीगोकुळ कुंभार’ यांची ‘पांडुरंग पांडुरंग’ ही मराठी कविता.



पांडुरंग पांडुरंग
ऐकता तुझे नाव देवा
पुरता मी झालो दंग
पांडुरंग हरी देवा पांडुरंग

घेता मुखी नाव तुझे देवा
मना उठती तरंग
पांडुरंग हरी देवा पांडुरंग

कबीरांचे ते दोहे
जनाईंच्या ओव्या
ऐकता तुकोबांचे अभंग
मन होई दंग

पांडुरंग पांडुरंग
तुझा लागो मला छंद

गजर किर्तनाचा होई
टाळ विणा चिपळ्यात
भजनात तुझ्या देवा
साथ देई मृदुंग
पांडुरंग देवा पांडुरंग

गोकुळचा कान्हा
द्वारकेचा तो राणा
माझा सखा श्रीहरी
होऊनी विठु माऊली
सुखी लेकरा करी

पांडुरंग हरी देवा पांडुरंग पांडुरंग
तुझ्या नामात देवा होई मी दंग
पांडुरंग पांडुरंग हरी पांडुरंग

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची