पुराणे - मराठी कविता

पुराणे, मराठी कविता - कवी के तुषार यांची पुराणे ही कवीता.
पुराणे - मराठी कविता
पुराणे - मराठी कविता, नुसते नको मला ते ते तेच ते बहाणे (चित्र: मराठीमाती आर्काईव्ह)
कवी के तुषार यांची पुराणे ही कवीता.

नुसते नको मला ते ते तेच ते बहाणे कित्येक पाहिले मी अनेकानेक शहाणे समजू नको मला तू मी अजुनी तसाच आहे उमलून बाग गेली पण स्मरते जुनेच गाणे मंदिर कुठे कधी का रुसते मनात अपुल्या पाषाण देव घडती त्या स्मशानातले सोने नुसता नको सुधीर हा अन् प्रेम ते मितराचे जळूनी खुशाल मरतो त्या कविता ते पुराणे

- के तुषार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.