रव्याची कडबोळी - पाककृती

रव्याची कडबोळी, पाककला - [Ravyachi Kadboli, Recipe].
रव्याची कडबोळी - पाककृती | Ravyachi Kadboli - Recipe

रव्याची कडबोळी


रव्याची कडबोळीरव्याची कडबोळी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • अर्धा किलो रवा
  • २ चमचे तिखट
  • चवीनुसार मीठ
  • १ कढिलिंब

रव्याची कडबोळी करण्याची पाककृती


  • रवा तुपावर भाजून घ्या.
  • नंतर त्यात चवीनुसार तिखट, मीठ व बारीक चिरून वाटलेला कढिलिंब घाला.
  • पीठ भिजवून ठेवा.
  • २ तासांनी कडबोळी वळून मंदाग्निवर तळा.

रव्याची कडबोळी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.