रवा चुरम्याचे लाडू
रवा चुरम्याचे लाडू
रवा चुरम्याचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ५०० ग्रॅम बारीक रवा
- १२५ ग्रॅम खवा
- ३५० ग्रॅम पिठीसाखर
- २५ ग्रॅम बेदाणे
- ७ - ८ वेलदोड्यांची पूड
- अर्ध्या जायफळाची पूड
- ७ - ८ बदामाचे काप
- ३ चमचे तूपाचे मोहन
रवा चुरम्याचे लाडू करण्याची पाककृती
- रव्यात तुपाचे मोहन घालून घट्ट भिजवा.
- नंतर मुटके करून मंदाग्निवर तळा.
- लगेचच कुटून घ्या.
- नंतर सर्व एकत्र करून लाडू वळा.
रवा चुरम्याचे लाडू
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला