नाचणी पीठ लाडू
नाचणी पीठ लाडू
नाचणी पीठ लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस
- दोन वाट्या नाचणी पीठ
- एक वाटी मूगडाळ रवा
- अडीच वाटी गूळ
- एक वाटी तूप
नाचणी पीठ लाडू करण्याची पाककृती
- नाचणीचे पीठ व मूगडाळ रवा थोड्या तुपावर कढईत भाजून घ्या व बाजूला ठेवा.
- उरलेले तूप वितळेपर्यंत गरम करुन त्यात गूळ बारीक करून घाला व चांगला विरघळून घ्या.
- त्यात नाचणीचे पीठ व मूगडाळ रवा घालून हे मिश्रण चांगले एकत्र करा आणि लगेच लाडू वळून घ्या.
नाचणी पीठ लाडू
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला