मुगाच्या डाळीच्या चकल्या
मुगाच्या डाळीच्या चकल्या
मुगाच्या डाळीच्या चकल्या करण्यासाठी लागणारा जिन्नस
- २५० ग्रॅम मुगाची डाळ
- १ चमचा तीळ
- १ चमचा ओवा
- २ चमचे तेलाचे मोहन
- तिखट
- हळद
- मीठ
- थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
- थोडेसे डाळीचे पीठ
मुगाच्या डाळीच्या चकल्या करण्याची पाककृती
- मुगाची डाळ २ ते ३ तास भिजत घाला.
- नंतर स्वच्छ धुवून कुकरमध्ये ठेवून शिजवावी.
- अगदी थोडे पाणी घाला.
- शिजल्यावर ही डाळ डावेने घोटावी.
- त्यात इतर वस्तू घालून घट्ट होण्यापुरते डाळीचे पीठ घाला.
- नंतर नेहमीप्रमाणे चकल्या करा.
मुगाच्या डाळीच्या चकल्या
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला