चॉकलेट बर्फी
चॉकलेट बर्फी
चॉकलेट बर्फी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- अर्धा डबा कंडेन्सड् मिल्क
- २ कप दूध
- १५० ग्रॅम बाजारी खोबरे कीस
- ४ टेबल चमचा ड्रिकींग चॉकलेट
- पाव कप साखर
- १ चमचा व्हॅनिला इसेन्स
- ४ अक्रोडाचा चुरा
- थोडी पिठीसाखर
चॉकलेट बर्फी करण्याची पाककृती
- पिठीसाखरेखेरीज सर्व एकत्र करून गॅसवर ठेवा.
- पातेले जाड बुडाचे असावे.
- मिश्रण घट्ट होत आले की उतरवून घोटा.
- थोडी पिठीसाखर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत ओतून थापावे व वड्या पाडाव्यात.
चॉकलेट बर्फी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला