खारी बालुशाही
खारी बालुशाही
खारी बालुशाही करण्यासाठी लागणारा जिन्नस
- ४ वाट्या मैदा
- अर्धी वाटी दही
- २ चमचा तूपाचे मोहन
- मीठ
- मिरपूड
खारी बालुशाही करण्याची पाककृती
- सर्व एकत्र करून पीठ भिजवा.
- जरुरीप्रमाणे थोडे पाणी वापरा.
- नंतर थोड्या वेळाने मळून घ्या.
- त्याचे पेढ्याएवढे गोळे करा व हाताने जरा चपटे करा.
- तळताना कचोरीप्रमाणे तळा.
- तसे चांगले गरम झाले की खाली उतरवा.
- त्यात मैद्याचे गोळे टाका.
- बुडबुडे येण्याचे थांबले की कढई पुन्हा गॅसवर ठेवा व नंतर बदामी रंगावर आले की बाहेर काढा.
खारी बालुशाही
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला