वेफर्स च्या नावाखाली पाकीटबंद हवा - बातम्या

वेफर्स च्या नावाखाली पाकीटबंद हवा, बातम्या - [Lays Chips Fraud, News] लेज / Lay's सारखी बडी कंपनी चिप्स आणि वेफर्स च्या नावाखाली विकत आहेत पाकीटबंद हवा.

लेज / Lay's सारखी बडी कंपनी चिप्स आणि वेफर्स च्या नावाखाली विकत आहेत पाकीटबंद हवा

वेफर्स / चिप्स बनविणारी ‘लेज / Lay's’ हि एक बडी कंपनी म्हणुन अपणांस परिचित आहेच, याच बड्या कंपनीने ग्राहकाला फसविल्याची घटणा समोर आली आहे.

देहू (पुणे) येथील सुरज गोऱ्हे आणि त्यांचे मित्र रूपेश पांचाळ यांनी ‘लेज / Lay's’ कंपनी निर्मित वेफर्सची दोन पाकिटे खरेदी केली होती त्यातील एका पाकीटातील वेफर्स खाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की दुसरे पाकीट हे चक्क फक्त हवेने भरलेले आहे किंवा त्यात फक्त एक / दोनच चिप्स आहेत तेव्हा त्यांनी त्या दुसरे पाकीट उघडून ‘लेज / Lay's’ कंपनीची फसवेगीरी उघड करण्यासाठी सुरज गोऱ्हे आणि त्यांचे मित्र रूपेश पांचाळ यांनी एक व्हिडिओ बनवला आणि मराठीमाती डॉट कॉम च्या वाचकांसाठी वाठविला आहे.

सदर व्हिडिओत आपण पाहू शकता की ‘लेज / Lay's’ सारखी बडी कंपनी आपल्या ग्राहकांना कशा प्रकारे चिप्स आणि वेफर्स च्या नावाखाली पाकीटबंद हवा विकत आहे.

मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.