Loading ...

पापलेटची आमटी - पाककृती

पापलेटची आमटी, पाककला - [Papletchi Aamti, Recipe] कोकणी पद्धतीची, तोंडाला पाणी आणणारी प्रसिध्द ‘पापलेटची आमटी’ चवीला सुंदर लागते.

पापलेटची आमटी - पाककला | Papletchi Aamti - Recipe

कोकणी पद्धतीची ‘पापलेटची आमटी’.

‘पापलेटच्या आमटी’साठी लागणारा जिन्नस

  • दोन पापलेट
  • दहा बेडगी मिरच्या
  • पाच लसूण पाकळ्या
  • तीन-चार आमसूल
  • एक चमचा धणे
  • छोटा कांदा
  • पाव चमचा हळद
  • खोबरे
  • मीठ

‘पापलेटच्या आमटी’ची पाककृती

  • पापलेटचे तुकडे कापल्यावर त्याला धुवून मीठ व हळद लावा.
  • भिजवलेले धणे व मिरची वाटून घ्या.
  • नंतर हळद, धणे, लसूण, मिरची मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
  • त्यात किसलेले बारीक खोबरे, उभा चिरलेला कांदा वाटून घ्या.
  • तेलात तयार केलेले वाटण परतवा.
  • नंतर थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.
  • त्यात पापलेटचे तुकडे हळूवार सोडा.
  • थोडे मीठ घालून ८-१० मिनिट शिजवा.
  • नंतर चिरलेली कोथिंबीर व आमसूल घातल्यास चव अधिकच वाढते.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची