Loading ...

पालक सूप - पाककृती

पालक सूप, पाककला - [Palak Soup, Recipe] डोळ्यासाठी चांगले, आयर्नयुक्त आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक ‘पालक सूप’ स्टार्टरवेळी घ्यावे.

पालक सूप - पाककला | Palak Soup - Recipe

पौष्टिक आणि आयर्नयुक्त पालक सूप

‘पालक सूप’साठी लागणारा जिन्नस

  • ३ वाट्या बारीक चिरलेला पालक
  • १ मोठा कांदा
  • अर्धी वाटी मुगाची डाळ
  • २ कप दूध
  • चवीनुसार मीठ
  • मिरपूड

‘पालक सूप’ची पाककृती

  • कांदा बारीक चिरावा. मुगाची डाळ व पालक धुवावा.
  • तिन्ही एकत्र करून दोन कप पाणी घालून शिजवावे. चांगले घाटावे.
  • दूध घालून घुसळावे व सूपच्या गाळणीवर गाळून घ्यावे.
  • चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी.
  • प्यायला देताना पनीरचा चुरा, ब्रेडचे तळलेले तुकडे किंवा गाजराचा अर्धा चमचा कीस घालून सजवावे व गरमगरम पिण्यास द्यावे.




स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची