Loading ...

माँ दी दाल - पाककृती

माँ दी दाल, पाककला - [Maa Di Dal, Recipe] रोज एकाच प्रकारची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर एक वेगळी चव म्हणून पंजाबी ‘माँ दी दाल’ घरच्या घरी तयार करता येईल.

माँ दी दाल - पाककला | Maa Di Dal - Recipe

पंजाबी ‘माँ दी दाल’ घरच्या घरी तयार

‘माँ दी दाल’साठी लागणारा जिन्नस

  • १ कप उडीद डाळ
  • १/२ कप राजमा
  • ४ कप पाणी
  • १ तुकडा कापलेले आले
  • ४ पाकळी कापलेला लसुण
  • १ कापलेला कांदा
  • ३/४ चमच गरम मसाला
  • २ कापलेली हिरवी मिरची
  • १/२ चमचे हळद
  • १ चमचा मीठ
  • २ मोठे चमचे तेल
  • ३/४ चमचे जीरे
  • १ जुडी कापलेली कोथिंबीर
  • २ मोठी कापलेली टोमॅटो
  • ३/४ चमचे लाल मिरची

‘माँ दी दाल’ची पाककृती

  • उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे.
  • तेल गरम करून जीरे टाकावे.
  • नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी.
  • मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करून टोमॅटो टाकावे.
  • ३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, 
  • ४-५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा.
तंदूरी पोळी बरोबर गरम गरम खावी.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची