Loading ...

खव्याचे गुलाबजाम - पाककृती

खव्याचे गुलाबजाम, पाककला - [Khavyache Gulabjaam, Recipe] झटपट घरच्या घरी करता येणारे लहान मुलांचे खास आवडीचे ‘खव्याचे गुलाबजाम’ सणासुदीला गोड पदार्थ म्हणून देता येईल.

खव्याचे गुलाबजाम- पाककला | Khavyache Gulabjaam - Recipe

लहान मुलांचा आवडीचा आणि सणासुदीचा गोड पदार्थ ‘खव्याचे गुलाबजाम’

‘खव्याचे गुलाबजाम’साठी लागणारा जिन्नस

  • ५०० ग्रॅम खवा
  • १ वाटी बारीक रवा
  • ७५० ग्रॅम साखर
  • थोडा रोझ इसेन्स
  • चिमूटभर खायचा सोडा

‘खव्याचे गुलाबजाम’ची पाककृती

  • खवा पुरणयंत्रातून काढा. नंतर त्यात रवा व सोडा घालून मळा.
  • वरील मिश्रणाचे ५० गोळे करा.
  • साखरेत पाणी घालून कच्चा पाक करून त्यात रोझ इसेन्स घाला. एकतारी पाक बनवा.
  • वरील गोळे तुपात तळा व पाकात टाका.
  • गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. गुलाबजाम पाकात मुरल्यानंतर वाढा.


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची