Loading ...

केळ्याच्या चकल्या - पाककृती

केळ्याच्या चकल्या, पाककला - [Kelyachya Chaklya, Recipe] केळी आणि साबुदाणा मिळून तयार केलेल्या केळ्याच्या चकल्या वाळवल्यामुळे बरेच दिवस टिकतात आणि उपवासालाही चालतात.

केळ्याच्या चकल्या - पाककला | Kelyachya Chaklya - Recipe

उपवासाच्या कुरकुरीत केळ्याच्या चकल्या

‘केळ्याच्या चकल्या’च्या सारणासाठीचे जिन्नस

  • एक डझन कच्ची केळी
  • एक वाटी साबुदाणा
  • हिरवी मिरचीची पेस्ट
  • जीरे
  • मीठ

‘केळ्याच्या चकल्या’ची पाककृती

  • कच्ची केळी शिजवून गार झाल्यावर साले काढून घ्या.
  • नंतर मिक्सर अथवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या.
  • त्यात एक वाटी भिजवलेला साबुदाणा घाला.
  • आता जीरे, मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगले एकत्र गोळा बनवा.
  • तयार गोळा चकलीच्या भांड्यात घालून प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.




स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची