Loading ...

डबल का मीठा हलवा - पाककृती

डबल का मीठा हलवा, पाककला - [Double Ka Mitha Halwa, Recipe] ब्रेड, खवा तसेच सुकामेवा घालून केलेला गोड पदार्थ तसेच लहान मुलांना आवडेल असा डबल (डबलरोटी म्हणजे ब्रेड) का मीठा हलवा पुडींग म्हणूनही खाता येईल.

डबल का मीठा हलवा - पाककला | Double Ka Mitha Halwa - Recipe

लहान मुलांना आवडेल असा गोड पदार्थ व पार्टीतले पुडींग म्हणजे डबल का मीठा हलवा

‘डबल का मीठा हलवा’साठी लागणारा जिन्नस
  • १ मोठा ब्रेड
  • ३ कप दूध
  • ४-५ मोठे चमचे तूप
  • ४ वाट्या रवा
  • दीड वाटी साखर
  • १ वाटी खवा (सुमारे २०० ग्रॅम)
  • ४-५ वेलदोडे पूड
  • १ वाटी ताजी घोटलेली साय
  • ५-७ काजू
  • बदामाचे पातळ काप
  • १ चमचा बेदाणा

डबल का मीठा हलव्याची पाककृती
  • पातेल्यात तूप तापले की त्यात पीठ व रवा घालून मंद आंचेवर भाजावे.
  • जरासा रंग बदलला की दूध थोडे थोडे घालत ढवळावे.
  • मिश्रण जाडसर होऊ लागले की साखर घालावी. सतत ढवळत राहावे.
  • पिठातून तूप सुटल्यासारखे दिसायला लागले की पातेले खाली उतरवावे.
  • कोमट झाले की वेलचीपूड, चारोळ्या व सुकामेवा घालून छोटे छोटे लाडू वळावेत किंवा गोल वळल्यानंतर किंचित चपटा आकार देऊन दाबावा म्हणजे पेठा किंवा बंगाली मिठाईछाप आकार दिसेल.
  • तयार आहे डबल का मीठा हलवा.

ब्रेडला पूर्वी डबलरोटी म्हणत असत, त्यामुळे या पदार्थाला डबल का मीठा हे नाव आले.

मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पार्टीसाठी हा गोड पदार्थ करायला सोपा व स्वादिष्ट आहे.


स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.

जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची