Loading ...
/* Dont copy */

चणा मसाला - पाककृती

चणा मसाला, पाककला - [Chana Masala, Recipe] एखाद्या कार्यक्रमासाठी जेवणाची शान वाढविणारा चटपटीत, तिखट असा चणा मसाला.

चणा मसाला - पाककला | Chana Masala - Recipe

चटपटीत, तिखट असा चणा मसाला

‘चणा मसाला’साठी लागणारा जिन्नस

  • ५०० ग्रॅम पांढरे चणे
  • १५० ग्रॅम टोमॅटो
  • २०० ग्रॅम कांदा
  • ४-५ कळी लसूण
  • १ तुकडा आले
  • २ हिरवी मिरची
  • १/२ लहान चमचा लाल तिखट
  • १ लहान चमचा धणे पावडर
  • २ लहान चमचे चणा मसाला पावडर
  • मीठ चवीप्रमाणे
  • ३ चमचे तेल
  • १ लहान चमचा आवळ्याची पावडर
  • १/२ लहान चमचा खाण्याचा सोडा

‘चणा मसाला’ची पाककृती

  • पांढरे चणे ८ ते १० तास पाण्यात भिजवा.
  • कुकरमध्ये १/२ चमचा खाण्याचा सोडा टाकून उकडून घ्या.
  • कांदा व टोमॅटो मिक्सरमधून वाटून घ्या.
  • आले, लसूण व हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरमधून वाटून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून कांदा-टॉमेटोची पेस्ट परतून घ्या.
  • २ मिनिटांनी आल्याची पेस्ट टाका.
  • व्यवस्थित परता व त्यामध्ये लाल तिखट, धणे पावडर व चणा मसाला टाकून परता.
  • आता उकडलेले उकडलेले चणे, मीठ व आवळ्याची पावडर टाका व एकत्र करा.
  • २ मिनीटे शिजवून गॅस बंद करा.
  • पोळी किंवा रोटीसोबत वाढा.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली / पाककला


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची