Loading ...
/* Dont copy */

परिस्थितीच्या आरशात केस काळे - मराठी कविता

परिस्थितीच्या आरशात केस काळे, मराठी कविता - [Paristhichya Aarshyat Kes Kale, Marathi Kavita] साऱ्या कर्तृत्वाचे केस पांढरे झाले ऐन वयात, आई म्हणाली, लग्न कर ऐन वयात.

साऱ्या कर्तृत्वाचे केस पांढरे झाले ऐन वयात, आई म्हणाली, लग्न कर ऐन वयात

साऱ्या कर्तृत्वाचे केस पांढरे झाले ऐन वयात
आई म्हणाली
लग्न कर ऐन वयात
न्हावी म्हणाला
कर्तृत्वालाच मेहंदी फास
बहीण म्हणाली
केसच ते ऐनवयात पांढरे झाले तर
नंतर होत नाहीत
मी परिस्थितीच्य आरशात डोकावून पाहिले
माझ्या पाठीमागे आई, न्हावी, बहीण उभे
आई म्हणाली
हलकट असतात सर्व जाती.
न्हावी म्हणाला
तात्पुरते उपाय सोडून द्या.
बहीण म्हणाली
पांढऱ्या केसांचा भाऊ
मी भादरून घेतला सारा समाज
आणि पांढऱ्या केसांनीच
ऐन रस्त्यावर आलो


संदेश ढगे | Sandesh Dhage
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची