तुझं वावरणं - मराठी कविता

तुझं वावरणं, मराठी कविता - [Tujha Vavarana, Marathi Kavita] वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा मी बावरलेलो.

वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा मी बावरलेलो

वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा
मी बावरलेलो
झाडाझाडातून पानापानांतून
आभाळ पिंजत

अन्‌, तुझं वावरणं
अगदीच ताऱ्यांसारख

सोबतीला असुन
संगतीला नसलेलं

वाट चुकलेल्या वाऱ्यासारखा
मी बावरलेलो
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.