योगेश कर्डिले

योगेश कर्डिले | Yogesh Kardile

व्यवसायाने छायाचित्रकार असलेले योगेश कर्डिले निसर्गावर असलेल्या प्रेमापोटी सातत्याने भारत भ्रमंती करत असतात


  १९८०      पुणे, महाराष्ट्र (भारत)


सह्याद्रीच्या प्रेमात पडल्यापासून जो कॅमेरा हातात घेतला आणि भटकंती सुरु केली ती आजतागायत सुरूच आहे.

भ्रमंतीचा शौक पुरा करण्यासाठी मग वर्तमानपत्रे, मासिके, ऍड एजेन्सी, इंटरनेट मीडिया कंपनी यांकरिता व्यावसायिक प्रकाशचित्रण केले. फॅशन, प्रॉडक्ट, इंडस्ट्रिअल, सेलेब्रिटी, एन्विरोन्मेंटल फोटोग्राफी २००० सालापासून अविरत सुरूच आहे.

अनेक प्रकाशचित्र प्रदर्शने महाराष्ट्रात घेऊन आता पुढे भारतभर करण्याकरिता कार्य सुरु आहे.


            


योगेश कर्डिले यांचे लेखन    योगेश कर्डिले यांचे सर्व लेखन  सामायिक करा


आमच्याबद्दल