Loading ...

एसएनडीटी प्रभारी कुलगुरू पदभार

डॉ. हेमलता बागला यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला असून कामकाजाचा आढावा घेतला.

एसएनडीटी प्रभारी कुलगुरू पदभार

डॉ. हेमलता बागला यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार औपचारिकरीत्या स्वीकारला आहे…

एसएनडीटी प्रभारी कुलगुरू पदभार

स्वाती खंदारे (मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार)

ठळक मुद्दे
  • एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. हेमलता बागला यांनी १९ सप्टेंबर रोजी सूत्रे हाती घेतली.
  • पदभार स्वीकारताच त्यांनी महर्षी कर्वे यांना अभिवादन करून विद्यापीठाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
  • यावेळी विद्यापीठाचे अधिकारी व माजी पदाधिकारी उपस्थित राहून शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीवर चर्चा केली.
  • विद्यापीठाच्या पुढील प्रगतीसाठी विविध उपक्रमांना चालना देण्यावर त्यांनी भर दिला आहे.

मुंबई: डॉ. हेमलता बागला यांनी दिनांक १९ सप्टेंबर रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. विद्यापीठाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. हेमलता बागला यांनी महर्षी कर्वे यांना अभिवादन केले.

याप्रसंगी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, माजी प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय नेरकर, डॉ. जयश्री शिंदे, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण, क्रीडा संचालक डॉ. कविता खोलगडे, अभियंता आशिष कांबळे, सहायक वित्त व लेखाधिकारी जान्हवी भोळे, सहायक कुलसचिव मनोज गोसावी, सहायक कुलसचिव अंगत पुकळे आदी उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. हेमलता बागला यांनी विद्यापीठाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच सद्यस्थितीचा आढावा घेतला. विद्यापीठातील शैक्षणिक, प्रशासकीय आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची