Loading ...

मुलगी असणं अपराध आहे का? - मराठी कविता (मुक्ताई पांचाळ)

मुलगी असणं अपराध आहे का? (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री मुक्ताई पांचाळ यांची मुलगी असणं अपराध आहे का? ही मराठी कविता.

मुलगी असणं अपराध आहे का? - मराठी कविता (मुक्ताई पांचाळ)

समाजात तिला फक्त ‘मुलगी’ म्हणूनच ओळखले जाते… मुलगी असणं अपराध आहे का?

मुलगी असणं अपराध आहे का?

मुक्ताई पांचाळ (महाराष्ट्र, भारत)

चालण्यापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत जिला पारखले जाते, कपड्यांवरून तर क्षणात जीचे चारित्र्य ठरवले जाते, समाजात तिचे नाव "मुलगी" समजले जाते गालात हसली तर जणू स्व मालकीचीच म्हणतात, मुलीला जणू हे भातुकलीचा खेळच समजतात, मत तर जिचे कचराच समजले जाते, समाजात तिचे नाव "मुलगी" समजले जाते चूक कुणाचीही असो दोष मात्र मुलीचाच, हे ठरवणारे जणू स्वतःला न्यायाधीशच समजतात कमजोर जिला समजले जाते, पण विश्वाची जननी तीच असते जन्माला पण जिच्या विरोध केला जाते, घरात पण ती परकी समजली जाते, शेवटी कंटाळून एक "मुलगीच" म्हणते, काय मुलगी होणे पाप असते ?...

मुक्ताई पांचाळ यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची