Loading ...
/* Dont copy */

गुंत्याचा प्रवास - मराठी गझल (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

गुंत्याचा प्रवास (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांची गुंत्याचा प्रवास ही मराठी गझल.

गुंत्याचा प्रवास - मराठी गझल (प्रा. डॉ. विलास डोईफोडे)

गुंत्यात असा गुंतत गेलो सहज सुटलोच नाही...

गुंत्याचा प्रवास

प्रा. डॉ. विलास डोईफोडे (सावनेर, नागपूर, महाराष्ट्र)

गुंत्यात असा गुंतत गेलो सहज सुटलोच नाही ओढाताणीत असा तुटलो की पुन्हा जुळलोच नाही कितीदा पडल्या गाठी परक्यांना सांधतांना आपल्यातच कसा गुरफटलो उमगलेच नाही खूपदा फाटलेले शिवले स्वतःला दुमडून तितक्याच वेळा कुणी कापले समजलेच नाही धाग्यातला एक एक तंतू उसवतच गेला ताण एवढा कधी पडला आठवतच नाही कधी शुभ संबोधन कुणी अशुभ म्हटले अस्तित्वासाठी नियतीशी कधी भांडलोच नाही प्रत्येक परोपकारात आखूडच होत राहिलो उपकार अधर्म आहे असे मानलेच नाही दोन्ही टोके दोऱ्याची तशी जवळ अंतराने कारण गुंत्याचे खरे कोणते कळलेच नाही

प्रा. डॉ. विलास डोईफोडे यांचे इतर लेखन वाचा:


अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ


मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त व्यासपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची