Loading ...

दुरावा - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

दुरावा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी डॉ.बालाजी राजूरकर यांची दुरावा ही मराठी कविता (Durava Marathi Kavita).

दुरावा - मराठी कविता (डॉ.बालाजी राजूरकर)

मैत्रीत येताना स्वार्थ... जन्माला येतो दुरावा...

दुरावा

डॉ.बालाजी राजूरकर (हिंगणघाट, महाराष्ट्र)

मैत्रीत येताना स्वार्थ जन्माला येतो दुरावा, मैत्री असावी निस्वार्थ मिळतो आनंद हवा. मैत्रीतून पैसे घेणे हेतू असतो कुणाचा, काढून घ्यायचे काम उद्देश असतो त्यांचा. मैत्रीने जवळ येता जाता वासनेच्या दारी, आरोप–प्रत्यारोपात काढतात धिंड सारी. दाम्पत्यात कधी तरी दुरावा होत असतो, पण आयुष्यात तोच जरा प्रेम वाढवतो. दुरावा हवा असतो त्याने प्रेम बहरते, दुराव्याविन जीवन महत्त्व कधी नसते.

डॉ.बालाजी राजूरकर यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची