Loading ...
/* Dont copy */

विसर पडला - मराठी कविता (अनिल वल्टे)

विसर पडला (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अनिल वल्टे यांची विसर पडला ही मराठी कविता (Visar Padla Marathi Kavita).

विसर पडला - मराठी कविता (अनिल वल्टे)

मोबाईल घेता होई घाई, हाती घेता बोले मन येई... विसर पडला

विसर पडला

अनिल वल्टे (अंदरसुल / येवला, नाशिक, महाराष्ट्र)

मोबाईल घेता होई घाई हाती घेता बोले मन येई हाती घेता हँडसेट मोबाईल डेटा नाही होत सेट नेटवर्क साठी होतो फ्लाईट मोड मेसेज येत नाही जातो मूड व्हाट्सअप सारे होता दंग मोबाईल पाहती सारे दबंग गुगल मागणी मिळेल माहिती नको तेथे जाते गुगल फिरती शब्द एक बोले मिळते उत्तर न पाही कोणाकडे पडले अंतर युट्युब सुरू होई मुवी प्ले स्टोअर जाता फिल्म हवी लहान मोठे फेसबुक झाले दंग कुणी नाही बोले कोणा संग मोबाईल मुळे बोलणे झाले बंद व्हाट्सअप आणि वाढदिवस धुंद मानवी जीवनाला लागला लळा बाळ रडता मोबाईल घे बाळा जेवत नाही बाळ ऐक कार्टून बाळ शहाणा पहा ते असून सारे मोबाईल हाती झाले दंग नात्यागोत्याचा झाला बेरंग मोबाईल आहे डिजिटल यंत्र मानवी जीवनात बिघडले तंत्र फोन पे गुगल पे वाटले भारी अकाउंट पिन नंबरची चोरी इंडिया प्रगत होईल सारी मेसेज चुकून म्हणून सॉरी रीत मानवा महागात भारी योग्य वापर मोबाईलचा अवलंब नीती मूल्याचा

अनिल वल्टे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची