Loading ...

कधी मी रात जागवतो - मराठी गझल (उमेश कुंभार)

कधी मी रात जागवतो (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद गझलकार उमेश कुंभार यांची कधी मी रात जागवतो ही मराठी गझल.

कधी मी रात जागवतो - मराठी गझल (उमेश कुंभार)

कधी मी रात जागवतो, कधी मी प्रात जागवतो...

कधी मी रात जागवतो

उमेश कुंभार (महाराष्ट्र, भारत)

कधी मी रात जागवतो, कधी मी प्रात जागवतो सुन्या घटका दुपारीच्या, कधी मी गात जागवतो जुनी सल मांडतो माझी, बहर येण्या सगजलेला अनाठायी मिळालेले, कधी मी घात जागवतो मुक्या गंभीर श्वासांनी, मनाचे गूज उलगडतो स्वतःच्या शांत वाटेवर, कधी मी बात जागवतो विधात्याने दिले होते, मला जे दुःख इतके की व्यथांना पार केलेली, कधी मी मात जागवतो सुचत जाते असे काही, प्रकाशी होत असते मन अशा माझ्या दिव्याची मग, कधी मी वात जागवतो

उमेश कुंभार यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची