Loading ...

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण (बातम्या)

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने स्टार प्रवाहच्या कलाकारांनी केलं वृक्षारोपण.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण (बातम्या)

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्टार प्रवाहच्या कलाकारांनी केलं वृक्षारोपण...

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

‘प्रवाह निर्धार, निसर्ग आधार...’

जागतिक पर्यावरण दिन आणि येऊ घातलेल्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने हाती घेतला वृक्षारोपणचा उपक्रम...
या महत्वाच्या उपक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे लाभले मोलाचे सहकार्य.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनी आणि बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला. या खास प्रसंगी स्टार प्रवाहच्या मालिकेतील लोकप्रिय कलाकार अर्थात ऋजुता देशमुख, रुपाली भोसले, अभिषेक रहाळकर, समृद्धी केळकर आणि कश्मिरा कुलकर्णी उपस्थित होते. निसर्ग रक्षणाचा वसा हाती घेऊन या कलाकारांनी ब्रांद्रा परिसरात वृक्षारोपण केलं.

या प्रसंगी रुपाली भोसले म्हणाली, ‘निसर्गाचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आम्हाला एका छान उपक्रमात सहभागी होता आलं याचा आनंद आहे. लहान मुलांचे जसे आपण लाड करतो, संगोपन करतो अगदी तसंच झाडांचंही असतं. झाडाला जितकं प्रेम, जितकी माया देऊ तितकं ते बहरत जातं. आज जे रोपटं मी लावलं आहे त्याचं नाव मी तथास्तु ठेवलं आहे. मी प्रेक्षकांना देखिल आवाहन करेन की प्रत्येकाने एक तरी झाड लावायला हवं. ही संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार.’

अभिनेत्री ऋजुता देशमुख म्हणाल्या, ‘खूप भारावून टाकणारा अनुभव होता. निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचं सुख शब्दात व्यक्त करता येणार नाही. निसर्गाने आपल्याला भरभरुन दिलं आहे त्याला जपुया हेच याक्षणी सांगावसं वाटतंय.’

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण यासंबंधी इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची