Loading ...
/* Dont copy */

निसर्गाची किमया (मराठी कविता)

निसर्गाची किमया (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अनिल वल्टे यांची निसर्गाची किमया ही मराठी कविता.

निसर्गाची किमया (मराठी कविता)

पृथ्वी मातेची नवलाई, हिरवीगार होईल काळीआई


निसर्गाची किमया (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीअनिल वल्टे’ यांची ‘निसर्गाची किमया’ ही मराठी कविता.



पृथ्वी मातेची नवलाई
हिरवीगार होईल काळीआई

वरुणराजाची धावपळ सुरू
वृक्ष वेली लता तरु

सृष्टी होईल सारी सुखी
होईल पर्जन्य सर्वा मुखी

निसर्गाची किमया सारी
पर्जन्य पडता इच्छा पुरी

हिरवीगार नागमोडी वळणे
निसर्गाची गोडी वाट पाहणे

मनमोहक निसर्गरम्य
जादू केली हिरवी नयनरम्य

मनी असावी निसर्गाची मैत्री
जीवनात येईल हरित क्रांतीसुत्री

आस धरावी मनी जशी
नाते जोडले काळ्या मातीशी

जगी अगाध तुझी प्रीती
सर्वत्र आनंदे धरणीमाती

मेघ बरसेल सृष्टीवरी मोती
होईल वर्षाव सुगंधी माती

वृक्ष तरूची न होता हानी
सुंदर सजेल सृष्टी वनी

होईल सर्वत्र सुकाळ पर्जन्याचा
मार्ग मिळाला वृक्ष भाग्याचा

- अनिल वल्टे

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची