Loading ...

विश्वमराठी - मराठी कविता (अनिल वल्टे)

विश्वमराठी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अनिल वल्टे यांची विश्वमराठी ही मराठी कविता.

विश्वमराठी (मराठी कविता)

आमची भाषा मराठी, आमची संस्कृती मराठी... विश्वमराठी

विश्वमराठी

अनिल वल्टे (अंदरसुल / येवला, नाशिक, महाराष्ट्र)

आमची भाषा मराठी आमची संस्कृती मराठी शाळा आमची मराठी शिक्षण मिळावे सर्वासाठी सर्व म्हणती आमची शाळा दिलेला शब्द सर्वानी पाळा सर्व म्हणती आमचा गाव म्हणती आमच्या तालुक्याचे नाव सारे बोलती जिल्हयात विश्वनारा आमचे राज्यात आहे विश्वसहारा म्हणती आमची राजधानी दिल्ली आपुल्या गावी पहावी गल्ली सर्व म्हणती आमची मुंबई विश्वमराठी प्रतिमा मोठी नवलाई आम्ही म्हणतो संस्कृतीचा नारा शिक्षण मिळावे लहानथोरा सरकारचा मिळावा हुकूम आमची शाळा म्हणून नियम म्हणतो आम्ही संस्कृती जतन नावासाठी मराठी भाषा वचन भाषा मराठी सत्य महान आपल्या जीवनात दिला मान मराठी जीवन कृपादृष्टी मानव भाषा मराठी सृष्टी

अनिल वल्टे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची