Loading ...

पुणे पुस्तक महोत्सव

पुणे पुस्तक महोत्सव - राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या तर्फे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे.

पुणे पुस्तक महोत्सव

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुस्तकांचा उत्सव...


पुणे पुस्तक महोत्सव

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या तर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) दिनांक १६ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे.



पुणे पुस्तक महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील २५० विविध संस्थांनी पाठिंबा दिलेला आहे.

पुणे पुस्तक महोत्सव
पुणे पुस्तक महोत्सव (छायाचित्र: स्वानंद खंदारे)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली भारताच्या संविधानाची प्रत येथे पाहता येणार आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्तलिखित देखील पुणे पुस्तक महोत्सवात बघता येणार आहे. स्वातंत्र्य सैनिक शहिद भगतसिंग यांचे हस्तलिखितही या महोत्सवात वाचकांसाठी खास आकर्षण आहे.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची