Loading ...
/* Dont copy */

टोमॅटोचे सांबार - पाककृती (स्वाती खंदारे)

टोमॅटोचे सांबार (पाककृती) - वरण, आमटीचा कंटाळा आला तर बनवा पौष्टिक, सोपे, झटपट, चटपटीत टोमॅटोचे सांबार (Tomato Sambar Recipe).

टोमॅटोचे सांबार - पाककृती (स्वाती खंदारे)

वरण, आमटीचा कंटाळा आला तर बनवा पौष्टिक, सोपे, झटपट, चटपटीत ‘टोमॅटोचे सांबार’

टोमॅटोचे सांबार

स्वाती खंदारे (सह-संपादिका, मराठीमाती डॉट कॉम)

(Tomato Sambar Recipe) आज आपण पारंपारिक असा दक्षिण भारतात अत्यंत प्रसिद्ध असलेला सांबराचा आणखी एक स्वादिष्ट प्रकार बनवणार आहोत ज्यामध्ये टोमॅटो, डाळी आणि विविध मसाले वापरले जातात.

Today we are going to make another delicious variation of the classic South Indian Sambar and is made with tomatoes, lentils, pearl onions, spices and herbs.



टोमॅटोचे सांबार करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • ५०० ग्रॅम टोमॅटो
  • १ मोठा कांदा
  • १/४ वाटी मसुराची डाळ
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा तिखट
  • २ चमचे सांबार मसाला
  • साखर
  • कडीपत्ता
  • चवीनुसार मीठ

टोमॅटोचे सांबार करण्याची पाककृती


  • कांदा व टोमॅटो बारीक चिरावेत.
  • नंतर मसुराची डाळ, कांदा व टोमॅटो एकत्र करुन शिजवून घ्यावेत.
  • नंतर त्यात थोडे पाणी घालून पुरणयंत्रातून काढावे.
  • त्यात तिखट, मीठ, साखर व सांबार मसाला घालावा.
  • हिंग, मोहरी, हळ्द घालून तेलाची फोडणी द्यावी.
  • फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कडीपत्ता घालावा.

आमट्या सार कढी यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची