Loading ...
/* Dont copy */

एक आभासी कल्पवृक्ष (मराठी कविता)

एक आभासी कल्पवृक्ष (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवयित्री पूजा काशिद यांची एक आभासी कल्पवृक्ष ही कविता.

एक आभासी कल्पवृक्ष (मराठी कविता)

लोकांच्या स्वप्नात रंगणारा, कोणाला सुखाची वाट दावणारा...


एक आभासी कल्पवृक्ष (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवयित्री ‘पूजा काशिद’ यांची ‘एक आभासी कल्पवृक्ष’ ही मराठी कविता.



असा मी कल्पवृक्ष
लोकांच्या स्वप्नात रंगणारा
कोणाला सुखाची वाट दावणारा
तर कोणाला स्वप्न दाखवणारा

असा मी कल्पवृक्ष
माझ्याखाली बसुन
होतात इच्छा पुर्ण
कोणाची आजची गरज
तर कोणाची उद्याची स्वप्ने

असा मी कल्पवृक्ष
होतो कोणासाठी देवदूत
तर कोणासाठी गुन्हाचा आरोपी
कधी होतो पुष्पाचा वर्षाव
तर कधी अपशब्दाचे घाव

असा मी कल्पवृक्ष
कधी मला माझाच प्रश्न पडतो
खरंच माझं अस्तित्व कुठे...?
पुराणाच्या दंतकथेत
भोळ्या लोकाच्या मनात
कोणाच्या श्रद्धेत की
कोणाच्या अंधश्रद्धेत

त्याच शोधात मी भटकतो... सतत
कि मी आहे फक्त एक आभासी कल्पवृक्ष


एक आभासी कल्पवृक्ष (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- पूजा काशिद

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची