Loading ...

पोपटा पोपटा - मराठी कविता (सरला देवधर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री सरला देवधर यांची पोपटा पोपटा (पोपटा, पोपटा बोलतोस गोड) ही लोकप्रिय मराठी कविता.

पोपटा पोपटा - मराठी कविता (सरला देवधर)

पोपटा, पोपटा, बोलतोस गोड


पोपटा पोपटा - मराठी कविता (सरला देवधर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री सरला देवधर यांची पोपटा पोपटा ही लोकप्रिय मराठी कविता.



पोपटा, पोपटा,
बोलतोस गोड,
पण झालास रोड,
खा ना जरा पेरूची फोड

भाऊ, भाऊ,
बोलतोस गोड,
देतोस फोड,
दार उघड आणि मला सोड

भाऊ, भाऊ,
रानात जाईन,
फळे खाईन,
डहाळीवर बसून झोके घेईन


सरला देवधर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:

  • कवयित्री सरला देवधर यांच्या इतर प्रसिद्ध कविता लवकरच प्रकाशित करत आहोत.

- सरला देवधर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची