Loading ...
/* Dont copy */

विजय पराजय - मराठी कविता (चैत्राली इंगळे)

विजय पराजय - मराठी कविता (चैत्राली इंगळे) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री चैत्राली इंगळे यांची विजय पराजय ही मराठी कविता.

विजय पराजय - मराठी कविता (चैत्राली इंगळे)

विजयाला ओळखून घे, पण पराजयाला समजून घे...


विजय पराजय - मराठी कविता (चैत्राली इंगळे)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्रीचैत्राली इंगळे’ यांची ‘विजय पराजय’ ही मराठी कविता.



विजयाला ओळखून घे
पण पराजयाला समजून घे
विजय दाखवील तुजला
अहंकाराचा डोंगर
पण पराजयाला सामोरे घे
विजय देईल सन्मान,
पराजय ठेवील आठवण...
विजयाल अजून सखोल उणीव
पण पराजय ठेवील जाणीव...
विजयाचा नको रे तोरा
पराजय हा काळजातला सुरा...
तोरा नाही रे आयुष्यभर
सुरा आहे रे जगण्याचं सार
विजय जरी असला थोर
पण पराजय त्याहून घोर...
आयुष्याच्या चढौतारावर
पराजयाचा विजय तु कोर...
असला जरी तुजला
विजयाचा थाट
पण पराजयाने शिकवला
जगण्याचा पाठ
म्हणून, विजयाला ओळखून घे
पण पराजयाला समजून घे...

- चैत्राली इंगळे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची