Loading ...

थांबवावे पापण्यांनी (मराठी गझल)

थांबवावे पापण्यांनी (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद गझलकार डॉ. स्नेहा कुंभार यांची थांबवावे पापण्यांनी ही मराठी गझल.

थांबवावे पापण्यांनी (मराठी गझल)

थांबवावे पापण्यांनी, आसवांचे रांगणे हे...

थांबवावे पापण्यांनी (मराठी गझल)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद गझलकार ‘डॉ. स्नेहा कुंभार’ यांची ‘थांबवावे पापण्यांनी’ ही मराठी गझल.

थांबवावे पापण्यांनी, आसवांचे रांगणे हे
अधिर ना तू व्हावे, ऐक माझे सांगणे हे...

ओघळू नयेच पाणी, गोबऱ्या गालावरी
बरे न्हवे ते अवेळीच का? अपयशाचे जगणे हे...

दरवळावा गंध सारा, भावनेला स्पर्श व्हावा
अंतरी तू साठवावे, असे निरागस वागणे हे...

मुकी अव्यक्त भावना ही, किती काळ जपलेली
घोर जीवाला वेदनेसवे, का जीवास टांगणे हे...

भविष्याचा वेध अन्‌ तू गताचा शोध घेशी
ऐक मना, टाळ आता वर्तमाना सोसणे हे!

थांबवावे पापण्यांनी (मराठी गझल) संबंधी महत्त्वाचे दुवे:

- डॉ. स्नेहा कुंभार

अभिप्राय

  1. निनावी१८ मे, २०२३

    मुकी अव्यक्त भावना ही, किती काळ जपलेली...
    ...
    शब्द आणि भावनांचा मिलाफ छान जुळून आला आहे. भावनांची गुंफण प्रभावी शब्दांमध्ये झाल्यावर सुंदर अशी गझल आकाराला नक्कीच येते. या मंचावर ही गझल उपलब्ध करून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार... डॉ. स्नेहा कुंभार यांच्याकडून अशा प्रभावी रचना यापुढेही या मंचावर येत राहो, हीच सदिच्छा!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
      सन २००२ पासून मराठीमाती डॉट कॉम हे ‘अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ’ या माध्यमातून नवोदितांच्या लेखन प्रतिभेस व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करत आहे.

      हटवा
  2. निनावी१८ मे, २०२३

    मुकी अव्यक्त भावना ही, किती काळ जपलेली...
    ...
    शब्द आणि भावनांचा मिलाफ छान जुळून आला आहे. भावनांची गुंफण प्रभावी शब्दांमध्ये झाल्यावर सुंदर अशी गझल आकाराला नक्कीच येते. या मंचावर ही गझल उपलब्ध करून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार... डॉ. स्नेहा कुंभार यांच्याकडून अशा प्रभावी रचना यापुढेही या मंचावर येत राहो, हीच सदिच्छा!

    उत्तर द्याहटवा
  3. निनावी१८ मे, २०२३

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची