Loading ...

तुझ्या आठवांचे ढग (मराठी गझल)

तुझ्या आठवांचे ढग (मराठी गझल) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार भरत माळी यांची तुझ्या आठवांचे ढग ही मराठी गझल.

तुझ्या आठवांचे ढग (मराठी गझल)

दिवे दूरचे जेव्हा, जळू लागले होते


तुझ्या आठवांचे ढग (मराठी गझल)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद गझलकार भरत माळी यांची मराठी गझल ‘तुझ्या आठवांचे ढग’.



दिवे दूरचे जेव्हा
जळू लागले होते
थवे आठवांचे मग
छळू लागले होते

झुलू लागली होती
विना पाळणा तूही
ऋतू मग वसंताचे
कळू लागले होते

फळांनी लगडलेल्या
तरु भोवती सारे
बहर संपल्यावर ते
पळू लागले होते

गगन भूतकाळाने
भरु लागल्यानंतर
तुझ्या आठवांचे ढग
ढळू लागले होते

चितेवर जळत होतो
बघावे कसे यांना
सगेही हसत मागे
वळू लागले होते

- भरत माळी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची