Loading ...

संसाराची गाडी (मराठी कविता)

संसाराची गाडी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रिती चव्हाण यांची संसाराची गाडी ही कविता.

संसाराची गाडी (मराठी कविता)

संसाराची गाडी ओढत असताना, रडू येते तिला


संसाराची गाडी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री प्रिती चव्हाण यांची कविता ‘संसाराची गाडी’.



संसाराची गाडी ओढत असताना
रडू येते तिला
पण ती हसतच जिरवते

बालपणी इतिहास घडवण्याची जिद्द
तरुणपणी भविष्याच्या भीतीने ती घाबरतच जाते
पंखात बळ आले की
ती पिंजऱ्यात अडकतच जाते

नवीन स्वप्ने रंगवायची तेव्हा
ती जुन्या आठवणी गाढतच जाते
आयुष्याचा दिवस सरताना
ती नवीन नाते विनातच जाते

बचतीची सवय लावताना
आयुष्यातील आनंद ती विसरतच जाते
पोराबाळांच्या सुखासाठी लढताना
ती जगण्याच भान विसरून
मारण्याच सरन रचतच जाते

लेकराची साद कानावर पडताच
ती धावत सुटते
काळजीने ते काळीज
तिच्या हृदयाच्या ठोक्याप्रमाणे धडधडत राहते

मरण्याआधी तेराव्याची वाट पहाताना
ती जगतच असे जाते
जगतच असे जाते

- प्रिती चव्हाण

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची