Loading ...
/* Dont copy */

तीचं जग (मराठी कविता)

तीचं जग (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री सौ. गायत्री सोनजे यांची तीचं जग ही कविता.

तीचं जग (मराठी कविता)

तिचं जग म्हणजेच तिचा संसार, तिची माणसं...


तीचं जग (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री सौ. गायत्री सोनजे यांची कविता ‘तीचं जग’.



तिचं जग म्हणजेच
तिचा संसार,
तिची माणसं...

संसाराच्या सारीपाटावर
खेळणारं तिचं आयुष्य
तिच्या हळव्या मनाने
संसारात बघितलेलं भविष्य...

प्रांजल भावनांना
तिच्या हृदयी जपून ठेवणारी
गरमागरम भाकरीवर
मायेने हात फिरवणारी

मनावर होणारे असंख्य घाव
पदराखाली लपवणारी
तिच्या मनावर झालेली
जखम सहन करणारी

एवढं सगळं होऊनही
प्रेमाने सर्वाना वाढणारी
तिचं स्वतंत्र आयुष्य
मुलांमध्ये बघणारी

कधीच थांबत नाही
सर्वांसाठी धावत राही
घराची शोभा असते आई
शक्ती देते तिला तुळजाई

- सौ. गायत्री सोनजे (नाशिक)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची